स 0७.00 ते 0८.१५
माइंड जिम भेट (गटचौथा)
स ०७.00 ते ०८.00
परिसर पहाणी आणि प्रार्थना
स ०८.०० ते ०९.00
चहा/नाष्ता
सत्र ९ माणुसकीची सर्वकष निर्मिती
स ०९.३५ ते १०.१५
डॉ.राजेंद्र बर्वे
मानसोपचारतज्ज्ञ
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि स्वभावाची जडणघडण
स १०.२० ते ११.००
श्री. विवेक सावंत
माजी व्यक्स्थापकीय संचालक, एम.के.सी.एल.
माणुसपणाच्या नव्या दिशा, नव्या वाटा
स ११.०० ते ११.३०
ब्रेक
स ११.३0 ते 0२.००
प्रमुख पाहुणे: डॉ.रघुनाथ माशेलकर
कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. विजय कुवळेकर
समारोप - परिषदेचा आढावा व प्रतिक्रिया