Image

पहिला दिवस: शुक्रवार, दि. १७ जानेवारी २०२०


स. १०.०० ते ११.३०

प्रमुख पाहुणे: डॉ. अभय बंग
कार्यक्रमाचे अध्यक्ष: श्री. विजय कुवळेकर
सन्माननीय उपस्थिती: डॉ. पंडित विद्यासागर, श्री. विवेक सावंत, श्री. विशाल सोळंकी, श्री. प्रमोदभाई, श्री. केळकर

उद्घाटन समारंभ


स. ११.३० ते १२.००

चहापान


दु. १२.०० ते ०१.००

डॉ. अभय बंग

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत

माणूस घडविणारे शिक्षण - परिषदेचे बीजभाषण


दु. ०१.०० ते २.००

भोजन


सत्र १ माणूस घडविणारे शिक्षण : नव्या दिशा - नव्या वाटा


दु. ०२.०० ते ०२.३५

श्री. विशाल सोळंकी

शिक्षण आयुक्त

माणूस घडविणाऱ्या शिक्षणाच्या नव्या दिशा


दु 0२.४० ते ०३.१५

डॉ. गिरीश बापट

संचालक, ज्ञानप्रबोधिनी, पुणे

राष्ट्र्रघडणीसाठी माणुसकीचे शिक्षण


दु. ०३.२० ते ०३.५५

डॉ. यशवंत थोरात

अर्थतज्ञ, प्रवरानगर

शैक्षणिक क्रांतीचा अग्रदूत: शिक्षक


सं. ०४.०० ते ०४.३०

चहापान


सत्र २ माणूस घडविणारे शिक्षणः मनशक्तीचे उद्दिष्ट


सं. ०४.३० ते ५.३०

स्वामी विज्ञानानंद माहितीपट + प्रयोग विवेचन


सं. ०५.३० ते ०६.२०

प्रमोदभाई शिंदे

कार्यकारी विश्वस्त मनशक्ती

माणूस घडविणारे शिक्षणः मनशत्तीची भूमिका


सं ०६.४५ ते ०८.१५

माइंडजिम भेट (पहिलागट) विकासाच्या विविध याटा


सं ०७.00 ते ०७.४५

समांतरसत्रे


रा 0८.00 ते 0९.00

भोजन


सत्र ३ विद्यार्थ्यांमधील माणूस जागविणारे प्रयोग


रा 0९ .00 ते १०.००

परिसंवादः मी केलेले माणूस घडविण्याचे प्रयोग - विविध शिक्षकांची मांडणी