Image

दुसरा दिवस: शनिवार, दि. १८ जानेवारी २०२०



स 0७.00 ते 0८.१५

माइंड जिम भेट (गटदुसरा)


स ०७.00 ते ०८.00

परिसर पहाणी आणि प्रार्थना


स ०८.०० ते ०९.00

चहा/नाष्ता


सत्र ४ माणूस घडविणाऱ्या शिक्षणातील विविधता


स 0९.०0 ते ०९.३५

श्री. प्रवीण दवणे

ज्पेष्ठ साहित्यिक

माणूस घडण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाचा सहभाग


स 0९.४५ ते १०.२०

श्रीमती रेणू गावस्कर

शिक्षकांनी घडविलेल्या महान व्यक्ती


स १०.२५ ते ११.००

डॉ. विदुला म्हेसकर

गरवारे बालभवन

परिघा बाहेरचे शिक्षण


स ११.०० ते ११.३०

चहापान


सत्र ५ माणूसपण घडविणे विविध शिक्षण पद्धती


दु ११.३० ते १२.०५

डॉ. चंद्रशेखर देसाई

एम.डी.(ENT)

आनंदी शिक्षक, आनंदी विद्यार्थी


दु १२.१० ते १२.५५

श्री. हेरंब हेमंत कुलकर्णी

फिनलंड, जागतिक कीर्ते चे शिक्षकतज्ज्ञ

जगभरातील विविध शिक्षण पद्धतींचा मागोवा


दु 0१.00 ते 0१.३५

डॉ. सागर देशपांडे

संपादक, जडणघडण

नवीन शैक्षणिक धोरण आणि मनुष्य घडण


दु ०१.३५ ते ०२.३०

भोजन


सत्र ६ माणूस घडविण्यातील आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग


दु 0२.३० ते 0३.१०

श्री. दीपक घैसास

सुप्रसिद्ध उदयोजक

माणूसपणाची जडणपडण व आधुनिक तंत्रज्ञान


दु 0३.१५ ते 0३.५०

प्रा. रमेश पानसे

जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ

माणूस घडविणारे शिक्षणः साध्य आणि साधन


दु 0४.00 ते 0४.३०

चहापान


सत्र ७ माणूसपणातील उत्कृष्टत्व निर्मितीचे विविध विचार


दु ०४.३० ते 0५.0५

डॉ. वर्षा तोडमल

मराठी विभागप्रमुख,गरवारे कॉलेज

माणूस घडविणारे शिक्षणः दिचारवंतांचा टृष्टीकोन


सं ०५.१० ते ०५.४५

श्री. मयूर चंदने

अभ्यास वर्ग प्रमुख, मनशक्ती

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास: मनशक्तीचे उपाय


सं 0५.५० ते 0६.३०

श्री. गजानन केळकर

संशोधन प्रमुख व व्यवस्थापकीय विश्वस्त मनशक्ती

ताणमुक्त यशासाठी मनशक्ती मानसचाचण्या


सं ०६.४५ ते ८.१५

माइंड जिम भेट (गटतिसरा)


सं 0७.00 ते 0७.४५

समांतरसत्र


रा 0८.00 ले 0९.00

भोजन


सत्र ८ माणूस घडवण्यासाठी कार्य सहभाग


रा 0९.00 ते १0.00

प्रा.नामदेव फापाळे व श्रीमती उमा चंदने

शिक्षकांशी संवाद य कार्यचर्चा