तिसरी शिक्षण परिषद - शिक्षणातून राष्ट्रकल्याण

शिक्षणातून राष्ट्रकल्याण

शुक्र., २ ऑक्टो. ते रवि., ४ ऑक्टो. २०२६ • मनशांती केंद्र, लोणावळा

"शिक्षणाने संस्कार आणि संस्कारातून राष्ट्रकल्याण" हा या शिक्षण परिषदेचा सूत्रविषय आहे.

परिषद सुरू होण्यास उरले
--दिवस
--तास
--मिनिटे
--सेकंद
0दिवसांची परिषद
0विचारप्रवर्तक सत्रे
0मान्यवर वक्ते
0यशस्वी परिषदा (२०१७, २०२०)

परिषद एका दृष्टिक्षेपात

आतापर्यंत मनशक्ती प्रयोग केंद्राने जानेवारी २०१७ आणि जानेवारी २०२० या वर्षी दोन शिक्षण परिषदा घेतल्या. त्याला शिक्षकांकडून, शैक्षणिक संस्थांकडून, समाजाकडून उदंड प्रतिसाद मिळाला. आता या वर्षी तिसरी राष्ट्रीय शिक्षण परिषद आपण २०२६ मध्ये घेत आहोत.

🎓

शिक्षण परिषदेत काय असणार आहे?

  • विचारवंतांची विवेचन सत्रे
  • परिसंवाद
  • चर्चासत्र
  • प्रयोगशील शिक्षकांचे प्रयोग
  • शोधनिबंध
  • प्रदर्शन
  • विविध अ‍ॅक्टिव्हिटीज
  • माईंड जिम आणि बरंच काही
🤝

शिक्षण परिषदेत कोण सहभाग घेऊ शकतात?

  • शैक्षणिक संस्था चालक
  • मुख्याध्यापक
  • शिक्षक
  • संशोधक
  • विचारवंत
  • मुलांसाठी काम करणारे समाजसेवक
  • शैक्षणिक धोरण ठरवणारे अधिकारी
  • अभ्यासक्रम ठरवणारे अभ्यासक
“शिक्षणातून राष्ट्रकल्याण”
शिक्षण परिषद २०२६ चा सूत्रविषय

तीन दिवसांचा प्रवास

संपूर्ण वेळापत्रक पहा

मार्गदर्शक मान्यवर

* निश्चित झालेल्या मान्यवरांची नावे वर दिली आहेत. अनेक मान्यवरांशी संपर्क चालू आहे. छायाचित्रावर किंवा नावावर क्लिक करून सविस्तर परिचय पहा.

सर्व मान्यवर वक्ते पहा

परिषदेत सहभागाचे देणगीमूल्य

व्यवस्था २ सप्टेंबर पूर्वी\nसवलतीचे देणगीमूल्य (अर्ली बर्ड) २ सप्टेंबर नंतर\nदेणगीमूल्य
डॉर्मिटरी₹4000₹5000
रूम्स (शेअरिंग)₹6000₹7000
विद्यार्थी (डी.एड, बी.एड)₹3000₹3500

"अर्ली बर्ड" सवलत २ सप्टेंबर २०२६ पर्यंत लागू आहे.

नावनोंदणी करण्यासाठी पुढे जा

परिषदेचे स्थळ

मनशांती केंद्र, संस्कार सभागृह,
मुंबई-पुणे रस्ता, मौजे वरसोली, लोणावळा,
जि. पुणे ४१०४०१

गुगल मॅप्सवर स्थळ पहा →

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील व्हा

परिषदेच्या महत्त्वाच्या अपडेट्स थेट मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये सामील व्हा.

ग्रुपमध्ये सामील व्हा

ही परिषद इतरांसोबत शेअर करा

उठा, सगळे मिळून ह्या देशाचे भाग्य सजवू या!

आजच नावनोंदणी करा