मनशक्ती वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

Image

तिसरा दिवस: रविवार दि. २२ जानेवारी २०१७


सत्र १


मूल्यसंवर्धन- शिक्षकांकडून अपेक्षा आणि त्यांच्यापुढील आव्हानेर्थ, नवी दिशा (परिसंवाद)
अध्यक्ष: फादर फ्रान्सिस डिब्रिटो
उपविषय: १.
शिक्षकांकडून मूल्यसंवर्धनाच्या अपेक्षा: श्री. गोविंद नांदेडे
उपविषय: २.
शिक्षकांसमोरील आव्हाने आणि मूल्यशिक्षण प्रक्रिया: श्री. दीपक गंगोळी
उपविषय: ३.
शिकायचे कसे? हे मुलांना कसे शिकवावे: डॉ. वसंत काळपांडे

स. ०९.०० ते १०.४५


तंत्रज्ञान- मूल्यसंवर्धनाचे एक प्रभावी साधन - मेंदूशास्त्र व मानसशास्त्र (परिसंवाद)
अध्यक्ष: डॉ. विवेक सावंत
उपविषय: १.
तंत्रज्ञान आणि मूल्यसंवर्धन: श्री. चंद्रशेखर पोतनीस
उपविषय: २.
तंत्रज्ञानाचे मनो-शारीरिक व सामाजिक परिणाम आणि उपाय: श्री. अतुल कहाते

दु. ११.१५ ते १२.३०


समारोप


श्री. विनोद तावडे, डॉ. राम ताकवले, श्री. प्रमोद शिंदे, श्री. शांतीलाल मुथा, श्री. विजय कुवळेकर

दु. ०२ ते ३.३०


दि. २२ जाने. २०१७ सर्व विडियोज