मनशक्ती वेबसाइटसाठी येथे क्लिक करा

Image

दुसरा दिवस: शनिवार, दि. २१ जानेवारी २०१७


सत्र १


शिक्षण - नवे अर्थ, नवी दिशा (परिसंवाद)
अध्यक्ष: डॉ. पंडित विद्यासागर
उपविषय: १.
शिक्षण- व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि चारित्र्य संवर्धन: श्रीमती सुषमा शर्मा
उपविषय: २.
शिक्षण व्यवस्थेचे बदलते आयाम: श्री. दिनकर पाटील

स. ०९.०० ते १०.३०


माहितीपट व विवेचन: पू. स्वामी विज्ञानानंद यांच्यावरील माहितीपट व ध्वनिमुमद्रित विवेचन

स. ११ ते १२.४५


सत्र २


ताणमुक्त शिक्षणातून मूल्यवृद्धिकडे, - मेंदूशास्त्र व मानसशास्त्र (परिसंवाद)
अध्यक्ष: प्रा. रमेश पानसे
उपविषय: १.
ताणमुक्त शिक्षण प्रकिया आणि मानसशास्त्र: डॉ. मृदुला रानडे
उपविषय: २.
चारित्र्यसंवर्धनात समाजाची भूमिका: श्री. हेरंब कुलकर्ण
उपविषय: ३.
चारित्र्यसंवर्धनात प्रसारमाध्यमांची भूमिका: प्रा. विश्राम ढोले

दु. २.१५ ते ३.४५


चारित्र्यसंवर्धनात पालक, समाज व प्रसारमाध्यमांची भूमिका (परिसंवाद)
अध्यक्ष: प्रा. अनिरुद्ध देशपांडे
उपविषय: १.
चारित्र्यसंवर्धनात पालकांची भूमिका: श्री. विजय जोशी
उपविषय: २.
चारित्र्यसंवर्धनात समाजाची भूमिका: श्री. हेरंब कुलकर्णी
उपविषय: ३.
चारित्र्यसंवर्धनात प्रसारमाध्यमांची भूमिका: प्रा. विश्राम ढोले

दु. ४.१५ ते ५.४५


सत्र ३


शिक्षणातील प्रयोग व अनुभवकथन (सूत्रसंचालन: प्रा. हेरंब कुलकर्णी

रा. ८.४५ ते १०.००


दि. २१ जाने. २०१७ सर्व विडियोज