Image

सहभागी मान्यवर वक्ते

डॉ. अभय बंग
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत, उद्घाटक व बीजभाषणकर्ते
माणूस घडविणारे शिक्षण - परिषदेचे बीज भाषण

डॉ. रघुनाथ माशेलकर
ज्येष्ठ शास्त्रज्ञ
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे

श्री. विशाल सोळंकी
शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे

श्री. विजय कुवळेकर
ज्येष्ठ पत्रकार
उदघाटन समारंभाचे अध्यक्ष
समारोप समारंभाचे अध्यक्ष

डॉ. पंडित विद्यासागर
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
शिक्षण विवेक आणि नैतिकता

श्री. विवेक सावंत
माजी व्यक्स्थापकीय संचालक, एम.के.सी.एल.
माणूसपणाच्या नव्या दिशा,नव्या वाटा

प्रा. रमेश पानसे
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
माणूस घडवणारे शिक्षण – साध्य व साधन

प्रा. प्रवीण दवणे
ज्पेष्ठ साहित्यिक
माणूस घडविण्यासाठी पालक, शिक्षक व समाजाचा सहभाग

श्रीमती रेणू गावस्कर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
शिक्षकांनी घडविलेल्या महान व्यक्ती

डॉ. राजेंद्र बर्वे
सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ
विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि स्वभावाची जडणघडण

डॉ. गिरीश बापट
संचालक, ज्ञानप्रबोधिनी, पुणे
राष्ट्र्रघडणीसाठी माणुसकीचे शिक्षण

श्री. दीपक घैसास
सुप्रसिद्ध उदयोजक
माणूसपणाची जडणघडण आणि आधुनिक तंत्रज्ञान

डॉ. चंद्रशेखर देसाई
एम.डी.(ENT)
आनंदी शिक्षक, आनंदी विद्यार्थी

डॉ. यशवंत थोरात
अर्थतज्ज्ञ, प्रवरानगर
शैक्षणिक क्रांतीचा अग्रदूत: शिक्षक

श्री. हेरंब कुलकर्णी
फिनलंड, जागतिक किर्तीचे शिक्षकतज्ज्ञ
जगभरातील विविध शिक्षण पद्धतींचा मागोवा

डॉ. सागर देशपांडे
संपादक, जडणघडण
नवीन शैक्षणिक धोरण आणि मनुष्य घडण

डॉ.विदुला म्हैसकर
गरवारे बालभवन
परिघाबाहेरचे शिक्षण

डॉ. वर्षा तोड़मल
मराठी विभागप्रमुख,गरवारे कॉलेज
माणूस घड़विणारे शिक्षण-विचारवंतांचा दृष्टिकोन

श्री. प्रमोदभाई शिंदे
कार्यकारी विश्वस्त, मनशक्ती
माणूस घडविणारे शिक्षण - मनशक्तीची भूमिका

श्री.गजानन केळकर
संशोधन प्रमुख व व्यवस्थापकीय विश्वस्त, मनशक्ती
ताणमुक्त यशासाठी मनशक्तीच्या मानसचाचण्या

श्री. मयूर चंदने
अभ्यासवर्ग प्रमुख, मनशक्ती
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास - मनशक्तीचे उपाय




सल्लागार समिती

श्री. विजय कुवळेकर (अध्यक्ष)
डॉ. पंडित विद्यासागर (सदस्य)
श्री. विवेक सावंत (सदस्य)


मनशक्ती कृती समिती

श्री. प्रमोदभाई शिदे (अध्यक्ष)
सदस्य
श्री. गजानन केळकर (व्यवस्थापकीय विश्वस्त), श्री. नामदेव फापाळे (निवृत्त प्राचार्य), श्री. दीपक आलुरकर (समन्वयक), डॉ. वर्षा तोडमल, सौ. उमा चंदने, श्री. मयूर चंदने श्री. सुहास गुधाटे, श्री.अजित फापाळे